Month
November 2016

दुसऱ्या टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाईंड स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : दुसऱ्या टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाईंड स्पर्धेच्या तयारीने वेग पकडला असून या विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक माजी भारतीय क्रिकेटपटू ... Read More

टेलिनॉर इंडिया तर्फे विद्यार्थ्यांमध्ये जीवन विम्याविषयी जनजागृती

पुणे : या बालदिनाच्या निमित्ताने टेलिनॉर इंडियाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जीवन विम्याविषयी जनजागृती करण्याकरिता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 15 नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या ... Read More

माणूस होण्यासाठी ज्ञानाबरोबरच शहाणपण गरजेचे : अ‍ॅड. भास्करराव आव्हाड

रतनलाल सोनग्रा याना ‘प्रबुद्ध साहित्यिक पुरस्कार’ प्रदान पुणे : “माणूस होण्यासाठी केवळ ज्ञान असून चालत नाही. त्याला शहाणपणाची जोड असावी लागते. शहाणपण हे ... Read More

अपोलो हॉस्पिटलचे नवी मुंबईत उद्घाटन

​​पुणे : अत्यंत कलात्मक पद्धतीने बांधण्यात आलेल्या, जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरवणाऱ्या अपोलो हॉस्पिटलच्या नवी मुंबईतील शाखेचा उद्घाटन सोहळा अधिकृतरित्या महाराष्ट्र व तामिळनाडू राज्याचे ... Read More

मधुमेह जनजागृतीसाठी अनोख्या उपक्रमाला सुरूवात

डायबेटीस केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन तर्फे मधुमेह जनजागृतीसाठी अनोख्या उपक्रमाला सुरूवात पुणे : डायबेटीस केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (डीसीआरएफ),लायन्स क्लब्स इंटरनॅशनल तर्फे व ... Read More
पुणे : भाषा हा लोक आणि संस्कृती यांना जोडणारा पूल असतो आणि ज्याला अधिकाधिक भाषा अवगत असतील त्याची सांस्कृतिक श्रीमंती मोठी असते, असे ... Read More

अजरामर होण्यासाठी संगीतातील सखोलता महत्त्वाची : शंकर महादेवन

पुणे : ज्या संगीतात सखोलता असते,जे मनापासून व आत्मियतेने तयार केले जाते ते संगीत कायमच अजरामर ठरते,असे मत प्रसिध्द संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन ... Read More

तजुम्मल इस्लामने पटकावले वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्णपदक

पुणे : जम्मू काश्मीरमधील 8 वर्षाच्या तजुम्मल इस्लामने वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पीयनशीप ही स्पर्धा इटली येथे ... Read More

वंचित मुलांच्या विकास व उज्वल भविष्यासाठी होप अँड केअर फाउंडेशनची स्थापना

पुणे : समाजाचा विकास व वंचित मुलांची स्वप्नपूर्ती या ध्येयाने प्रेरित होऊन, दि. 14 नोव्हेंबर ,बालदिनाचे औचित्य साधून होप अँड केअर फाउंडेशन या ... Read More