Month
October 2016

पश्चिम महाराष्ट्रातील धडक मोहिमेत 3 लाख थकबाकीदारांनी भरले 75 कोटींचे वीजदेयके

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत वीजदेयकांच्या थकबाकीपोटी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. गेल्या 10 दिवसांत 3 लाख 84 ... Read More

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद वाढायला हवा : डॉ. नागनाथ कोतापल्ले

पुणे : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते आणि संवाद हरवत चालला आहे अशी खंत जेष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ ... Read More

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांशी आ. कपिल पाटील यांनी साधला सवांद

पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. मात्र, राज्य शासनाने कंत्राटी धोरण बंद केल्याशिवाय शासकीय पदे निर्माण होणार ... Read More

देशहितासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान महत्वाचे : प्रीथी सिंग

पुणे : जवान सीमेवर खडा पहारा देऊन देशाचे संरक्षण करतात, तर शेतकरी शेतात राबून आपल्या सर्वांना जगवितात. त्यांच्याप्रती प्रत्येक भारतीयाने कृतज्ञता व्यक्त करण्यासह, ... Read More

पालकमंत्र्यांनी वाहिली वीरमरण प्राप्त पोलिसांना आदरांजली

पुणे :  आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण प्राप्त झालेल्या पोलिस दलातील शहीदांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आदरांजली वाहिली. पोलिस स्मृतिदिनानिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने ... Read More

एमडीसी एंटरटेन्मेंट कंपनी तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : पुण्यातील एमडीसी एंटरटेन्मेंट कंपनी तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  नरक चतुर्दशीच्या मुहुर्तावर शनिवार, 29 ऑक्टोबर रोजी आयएलएस लॉ ... Read More

अंधाच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातचा महाराष्ट्रावर विजय

पुणे : समर्थ ट्रस्ट व क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड ऑफ इंडिया ज्योरा इव्हेंट्स च्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय अंधाच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरात ... Read More

प्रियांका चोप्रा, राजेश मापुसकर आणि आशुतोष गोवारीकर यांचा मराठमोळा नजराणा “व्हेंटिलेटर”

पुणे : कुटुंबात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी असतात त्याचप्रमाणे रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे ही आपसुकच येतात. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी ... Read More

थकबाकीमुळे आठवड्याभरात 55 हजार वीजजोडण्या खंडित

पुणे : वीजदेयके थकविणार्‍या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह महावितरणच्या मुळशी, राजगुरुनगर व मंचर विभागातील ५५ हजार ५८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील ... Read More

महावितरणच्या थकबाकीमुक्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : संजय ताकसांडे

पुणे : थकीत देयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी येत्या १ नोव्हेंबर पासून विशेष योजना सुरु होत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी ... Read More