Month
November 2016

‘मसाप’चे समीक्षा संमेलन १४ नोव्हेंबरला पाचोऱ्याला होणार

अध्यक्षपदी डॉ. दिलीप धोंडगे; समीक्षा : पद्धती व उपयोजन हा विषय पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे यंदाचे समीक्षा संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा ... Read More

अद्भुतरम्य अनुभव देणारा ‘कौल′ १८ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात

जी. ए. कुलकर्णी, चि. त्र्यं. खानोलकर यांच्या साहित्यातून वाचकांनी अद्भुतरम्यता अनुभवली. तशीच अद्भुतरम्यता प्रेक्षकांना आता ‘कौल′ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय ... Read More

सरोगसी नियमन कायदा परिपूर्ण असण्याची आवश्यकता : डॉ. अमोल लुंकड

पुणे : संततीप्राप्तीसाठी सरोगसी प्रक्रियेवर नियमन करणारे विधेयक हा केंद्र सरकारचा योग्य निर्णय असला तरी त्यातील उणीवा दूर करून हा कायदा परिपूर्ण असणे ... Read More

पाककला हि सर्व कलांमध्ये श्रेष्ठ : विष्णू मनोहर

पुणे : पाककला हि एखाद्या व्यक्तीला उत्तम कुक बनवतेच परंतु यामुळे ती व्यक्ती एक उत्तम व्यवस्थापक, संशोधक व आर्टिस्ट देखील बनत असल्याने पाककला ... Read More

पुण्याच्या सचिन शेलार यांनी मारली ‘विकता का उत्तर’ च्या अंतिम टप्प्यात मजल

पुणे : महाराष्ट्रातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सेलिब्रिटी बनवणारा ‘विकता का उत्तर’ या क्वीज शोचा संपूर्ण महाराष्ट्राला रंग चढला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या ... Read More

फुफ्फुसांचा कर्करोग हा सर्वोच्च पाच जीवघेण्या आजारांपैकी एक

– दिल्ली, चेन्नई, बंगळुरू ही शहरे फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये आघाडीवर पुणे : जगभरात फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या घटना वाढू लागल्या आहेत. जाणीवजागृती आणि लवकर निदान झाल्यानंतरही ... Read More

पुणे परिमंडलातील २.३४लाख वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

पुणे : केवळ मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या २ लाख ... Read More

सेवानिवृत्त वीज कर्मचार्‍यांच्या मेडिक्लेम योजनेला मुदतवाढ

मुंबई : दि. ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि., मार्फत महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही राज्य विद्युत कंपन्यांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांसाठी मेडिक्लेम योजना सुरू ... Read More

‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे अलंकारांचा ‘सर्कल्स ऑफ ग्लोरी’ हा नवा संग्रह सादर

पुणे : ‘पीएनजी ज्वेलर्स’ने अलंकारांचा ‘सर्कल्स ऑफ ग्लोरी’ हा नवा संग्रह (कलेक्शन) सादर केला आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या विमान नगर शाखेत एका शानदार समारंभात ... Read More

‘सीएमएआय’च्या पश्‍चिम विभागीय चेअरमनपदी जयंती वीरा

पुणे : दि क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएमएआय) पश्‍चिम विभागीय चेअरमनपदी ‘जय क्रियशन्स’चे जयंती वीरा यांची, तर मानद सचिवपदी ‘लिटल वन्स’चे राजीव ... Read More